भारताच्या संविधानाच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम संविधान सभेची कल्पना कोणी दिली?
✅ Updated recently
इतिहास भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते.