भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन तुम्ही कसा साजरा केला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील 'या' मंदिरांमध्ये साजरा केला जातो 'स्वातंत्र्य दिन' देशभरात यंदा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध ठिकाणी हर घर तिरंगा या मोहिमेनुासर सर्वत्र तिरंगा फडकवण्यात आला आहे. या दिवशी ऑफिसेस, शाळा आणि इतर कार्यालयात देखील तिरंगा फडकवण्यात येतो