भारतात 1970 मध्ये कोणत्या राज्याची स्थापना झाली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
1) 18 डिसेंबर 1970 ला संसदेने 'हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम, 1970 पारित केला. त्यानुसार 25 जानेवारी 1971 रोजी 18 वे राज्य म्हणून हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशाला 25 जानेवारी 1971 रोजी पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. 2) 1948 मध्ये मुख्य आयुक्त प्रांत म्हणून हिमाचल प्रदेशाची स्थापना करण्यात आली.