भारतात 28 किंवा 29 राज्ये किती आहेत?
✅ Updated recently
म्हणून भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली. तर दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण करण्यात आले. सध्या स्थितीला देशात २८ घटक राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.