भारतात LPG धोरण कोणी आणले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग या आर्थिक धोरणाचे प्रणेते मानले जातात. या धोरणाचाच LPG मॉडेल असे म्हटले जाते. याचे विस्तृत रूप Liberalization, Privatization, Globalization असे होते.