हिंदू विवाह कायद्यांतर्गतील कलमानुसार आतंरधर्मीय व्‍यक्‍तीने केलेला विवाह मान्‍य नाही. हिंदू धर्मातील व्‍यक्‍तीच हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह करु शकतात, असे निरीक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे.