भारतात आतापर्यंत किती जनगणना झाल्या?
✅ Updated recently
भारतीय जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळात आठ व स्वातंत्र्योत्तर काळात तीन जनगणना भारतात झाल्या. वेळोवेळी जनगणना अधिनियम संमत करण्यात येऊन त्यांनुसार जनगणना घेतली जाते.