भारतात आपण चलन कुठे बदलू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नोटा आणि नाणी यांचं व्यवस्थापन रिझर्व्ह बँकेतील डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट (चलन व्यवस्थापन विभाग) हे विभाग करतं. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी-गव्हर्नर यांच्या अखत्यारित हा विभाग आहे.