भारतात आयुर्विमा क्षेत्रात एकूण किती कंपन्या आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत सरकारने १९ जानेवारी, १९५६ रोजी आयुर्विमाविषयक वटहुकूम जारी करून १५४ भारतीय मालकीच्या व १६ परदेशी अशा एकूण १७० आयुर्विमा कंपन्या आणि ७५ (आयुर्विमा व्यवसाय करणाऱ्या) भविष्य निर्वाह निधिसंस्था ताब्यात घेतल्या.