भारतात एका वर्षात संसदेची किती अधिवेशने होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संसदेत लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती असतात. एका वर्षात संसदेची तीन अधिवेशने घेतली जातात.