महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर ३५८ तालुके आहेत