भारतात किती केंद्रीय कृषी विद्यापीठे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेतकर्यांना अधिकाधिक शेती उत्पन्नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत