सध्या 298 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असून त्यापैकी 235 कार्यरत आहेत तर उर्वरित लवकरच कार्यरत होतील. कोणताही नफ्याचा उद्देश नसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची नोंदणी कंपनी कायदा 1956 च्या सेक्शन 25 अंतर्गत गैर-नफा कंपनी म्हणून करता येते.