भारतात किती टक्के जैविक विविधता आढळते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या पृथ्वीवरील केवळ 2.4 टक्के भूप्रदेशात व्याप्त असलेल्या भारतामध्ये जगातल्या विविध जातींपेकी 8 टक्के प्रजाती आढळतात. गेल्या दशकामध्ये भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या वन आणि वृक्षांचे क्षेत्र वाढून आता ते 24.56 टक्के झाले आहे.