भारतातील काही मोठ्या नद्या. = गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, गोदावरी, नर्मदा ,यमुना, कृष्णा, महानदी, कावेरी इत्यादी. गंगेपाठोपाठ गोदावरीचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.