भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत.