भारतात किती बँक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतामधील व्यावसायिक बँकांची एकूण संख्या १६७ आहे व त्यांच्या शाखांची संख्या ८८ हजारांच्या आसपास जाते. इतक्या सगळ्या बँकांत काम करणाऱ्यांची संख्या आठ लाखांहून थोडी अधिक आहे. या तुलनेत चीनमधल्या व्यावसायिक बँकांची संख्या २५०, आणि बँकिंग सेवा देणाऱ्या संस्थांची संख्या ३,७६९ इतकी आहे.