भारतात किती राज्यांच्या 2 राजधान्या आहेत?
✅ Updated recently
हिमाचल प्रदेशच्या दोन राजधान्या आहेत. हिमाचल प्रदेशची उन्हाळी राजधानी शिमला आहे. हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी धर्मशाला आहे