भारतात किती राष्ट्रीय चिन्हे आहेत?
✅ Updated recently
भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वीकारले गेले. भारताच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात.