भारतात किती शेअर बाजार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सध्या भारतात २४ शेअरबाजार आहेत. त्यांत ओव्हर द कौंटर एक्स्चेंज ऑफ इंडिया (१९९०), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (१९९२) व इंटरकनेक्टेड स्टॉक एक्स्चेंज (१९९७) यांचा समावेश आहे.