भारतात किती समुद्र आहेत?
✅ Updated recently
तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते.