भारतात किमान वेतन कायदा कधी संमत करण्यात आला?
✅ Updated recently
१९७१ साली किमान वेतन दर तासाला १.६० डॉलर व्हावा अशी कायद्यात तरतूद करण्यात आली. भारतात किमान वेतनाचा अधिनियम मार्च १९४८ मध्ये मंजूर झाला. किमान वेतनाची कल्पना त्यापूर्वीही अनेक वर्ष भारतात रूढ होती. `रॉयल कमिशन ऑन लेबर' (१९२९) ह्या आयोगानेही तिला मान्यता दिलेली होती.