भारतात कुठे मुसळधार पाऊस पडतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे प्रदेश चिरापुंजी. हे गाव ईशान्य भारतातील आहे. तदनंतर अधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे आगुंबे.