भारतात कोणते पीक सर्वात जास्त पेरले जाते?
✅ Updated recently
भारतामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. व स्थानिक भागातील व ज्या भागामध्ये ज्वारी पेरली जाते त्या भागातील लोकांच्या आहारातील ज्वारी हे मुख्य पीक मानले जाते.