खाजगीकरण म्हणजे सरकारच्या मालकीच्या कंपन्या किंवा क्षेत्र खाजगी संस्थांना अंशतः किंवा पूर्णपणे हस्तांतरित करणे होय.