भारतात ख्रिश्चन धर्माची सुरुवात कधी झाली?
✅ Updated recently
ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली हा धर्म जगभर पसरलेला आहे येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातील केरळमध्ये आले. त्यांनी थ्रिसुर जिल्ह्यातील पलयेर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली.