भारतात ग्रामीण भागात एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक राहतात?
✅ Updated recently
भारतात ६,४१,००० गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी ७२.२ टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे.