भारतात घर खरेदी करणे चांगली गुंतवणूक आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
घर हे गुंतवणूक साधन म्हणून विकत घेण्यात फारसा फायदा होत नाही. त्याऐवजी जर घराऐवजी तेवढाच निधी वित्तीय साधनात ठेवला तर मोबदला पण जास्त मिळेल आणि प्रॉपर्टी व्यवस्थापनाचा त्रास देखील वाचेल. पण जर प्रॉपर्टी घेतलेलीच असेल, तर प्रॉपर्टी व्यवस्थापनाची सेवा पुरवणाऱ्या संस्थांची मदत घेता येऊ शकते.