भारतात जंगल क्षेत्र किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देशात एकूण 7,75,288 चौरस किलोमीटर क्षेत्र नोंदणीकृत वन क्षेत्र : भारतातील वनसंबंधी अहवाल देशात 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रासह एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्यात 61,952 चौरस किलोमीटर इतके नोंदणीकृत जंगल क्षेत्र आहे असे दिसून आले आहे.