घुर्ये यांच्या मते जातीचे हे वैशिष्ट्य भारताच्या अनेक भागांमध्ये जसेच्या तसे अस्तित्वात नव्हते, आणि भारताच्या अनेक भागांमध्ये चारही जातीच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) या सर्वांच्याकडून शेती केली जात होती आणि युद्धाच्या वेळी सर्वच लोक हातात शस्त्रे घेऊन लढायला ही बरोबर जात होते.