भारतात जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते?
✅ Updated recently
घटनेच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल मार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन केली जाते.