होय, हे आता शक्य आहे . काही लोकांना चलन गोळा करायला आवडेल. जुने पैसे गोळा करणारे तुम्हाला तुमच्या दुर्मिळ नाण्यांसाठी किंवा जुन्या नोटांसाठी मोठी रक्कम देतील. यावेळी जुन्या नाणी व नोटा खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढत आहे