भारतात पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू करण्यात आली 1 1950 ते 2 1945 ते 3 1947 ते 4 1962 मध्ये?
✅ Updated recently
२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.