भारतात पोलीस प्रशासनाची सुरुवात कधी झाली?
✅ Updated recently
5 सन 1861 (इंडियन पोलिस ऍक्ट व्ही-18 ऑफ 1861) मध्ये रूपांतर होऊन सुसंघटित अशा पोलिस दलाची निर्मिती झाली. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे आजही तोच कायदा पोलिस खात्याला लागू आहे किंवा पोलिस खात्याच्या मानगुटीवर बसला आहे.