एका अहवालात असं म्हटलंय की, सरासरी भारतीय दररोज 45 लिटर पाणी वाया घालवतात. तो जाणूनबुजून किंवा नकळत केलेला पाण्याचा अपव्यय करतो. आपण दररोज वापरत असलेल्या पाण्यापैकी हे सुमारे 30 टक्के पाणी आहे. आपण दररोज 27 टक्के पाणी स्नानगृह आणि शौचालयात वापरतो.