कलकत्ता विद्यापीठ हे कोलकाता, पश्चिम बंगाल येथे असलेले भारतातील पहिले विद्यापीठ होते. त्याची स्थापना 24 जानेवारी 1857 रोजी झाली. विद्यापीठासाठी जमीन दरभंगाचे महाराज महेश्वर सिंह बहादूर यांनी दिली होती.