भारतात प्रथम शेअर बाजार कधी सुरू झाला?
✅ Updated recently
भारतातील शेअरबाजार शेअरबाजार भारतात अगदी छोट्या प्रमाणावर १८७५ साली प्रथम सुरू झाला, नंतर अहमदाबाद व कोलकाता येथे शेअरबाजार सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या तेजीच्या काळात नवे शेअरबाजार वेगाने सुरू झाले. सध्या भारतात २४ शेअरबाजार आहेत.