भारतात प्रामुख्याने कोणती शेती केली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. भारतात रब्बी व खरीप असे दोन हंगामात शेती केली जाते. ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे त्या भागात बागायती शेती तर ज्या भागात पाण्याचे प्रमाण कमी आहे अशा भागात जिरायती शेती केली जाते. भारतात ६०%भूभाग हा लागवडीखाली येतो.