भारतात फुलांचा व्यवसाय फायदेशीर आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही खूप मोठी संधी आहे. मोठ्या शहरामध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे ह्या हृलीच्या वाढ्या शहरीकरणामध्ये अतिशय उचप्रतिचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे.