किमान आवश्यक रक्कम
सरकारी बँकांच्या खात्यांमध्ये 500 ते 1000 रुपयांपर्यंत फारच कमी पैसे शिल्लक ठेवावे लागतात. परंतु खाजगी बँकांमध्ये किमान रक्कम अधिक ठेवावी लागते सुमारे 5000 ते 10,000 रुपये
भारतात बँक उघडण्यासाठी किती पैसे लागतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.