भारतात बजेटचे प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत सरकारचा अर्थसंकल्प (भारतीय अर्थसंकल्प) पुढील दोन विभागात असतो. १)महसुली अर्थसंकल्प. २)भांडवली अर्थसंकल्प.