भारतात बेरोजगारी ही गंभीर समस्या आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील बेरोजगारी ही गंभीर समस्या आहे. भारतात दोन प्रकारची बेरोजगारी आहे, पहिली ग्रामीण बेरोजगारी, दुसरी शहरी बेरोजगारी.