भारतातील मानवी भांडवल निर्मिती हे भारताने शिक्षण, माहिती, नोकरीवर प्रशिक्षण, आरोग्य आणि स्थलांतर या क्षेत्रांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम आहे . यापैकी आरोग्य आणि शिक्षण हे मानवी भांडवल निर्मितीचे सर्वात महत्त्वाचे स्त्रोत आहेत.