भारतात मोती हे प्रामुख्याने मानारचे आखात, कछ चे आखात, गुजरात मधील काही ठिकाणी व महाराष्ट्रात रत्नागिरीत आढळतात.