भारतात लग्न करण्यासाठी योग्य वय काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरील भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते. सध्या देशात पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आहे, तर महिलांसाठी 18 वर्षे आहे.