भारतात लोकसंख्या कशी नियंत्रित करता येईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
, की लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण करणे, लोकांना चांगले आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, लहान कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगणे आणि स्त्री शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या धोरणाचा वापर करणे हे उपाय केले, तर लोकसंख्या नियंत्रण होऊ शकते.