भारतात वस्तू व सेवा कर चा सर्वात जास्त कर किती टक्के आहे?
मात्र जीएसटी आल्यामुळे हे सर्व कर एकत्र झाले आहेत. यात जीवनावश्यक व दैनंदिन वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे ५ टक्के,चैनीच्या वस्तूंवर सर्वात जास्त म्हणजे २८ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव आहे. यातील करश्रेणी ५ टक्के,१२ टक्के,१८ टक्के, व २८ टक्के अशी ठेवण्याचे सध्या प्रस्तावित आहे.
भारतात वस्तू व सेवा कर चा सर्वात जास्त कर किती टक्के आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.