भारतात वितरणात्मक न्याय म्हणजे काय?
✅ Updated recently
सामाजिक न्याय म्हणजे वस्तू व सेवा यांचे रास्त व समतेच्या तत्त्वावर आधारित वाटप करणे. तसेच समाजातील कमकुवत गटांना त्यातील योग्य वाटा मिळणे आवश्यक असते. म्हणूनच सामाजिक न्यायला वित्रणात्मक असेही म्हणतात.