व्यावसायिक शिक्षणामुळे अनेकांना त्या व्यवसायात रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळेल उदा. रिलायन्स उद्योग हा भारतातील महत्वाचा उद्योग समूह आहे त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे अशा प्रकारे उद्योगात यशस्वी होण्यासाठी जर व्यावसायिक शिक्षण शाळा महाविद्यालय स्तरावर मिळाले तर देशाची प्रगती होण्यासाठी खूप मदत होईल