भारतात व्यावसायिक शेती कशी केली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यावसायिक धान्य शेती: ह्या प्रकारची शेती तंत्राच्या साहाय्याने केली जाते. कमी पाऊस आणि लोकसंख्येची घनता कमी असलेल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आणि विस्तृत प्रमाणात व्यावसायिक धान्य शेती केली जाते.